पुजाताई खडसे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी बिनविरोध निवड....
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
दोंडाईचा- येथील सामाजीक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या, असहाय्य व दिन दुबळ्या लोकांच्या सेवेत,आपले आयुष्य कर्तव्य समजुन झोकून दिलेल्या दोंडाईचा शहर परिसरात अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करून नावलौकिक झालेल्या महिला भगिनी सतत गरीब महिलांना मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्त्व सौ.पुजाताई नितीन खडसे यांच्या मेहनतीला नुकताच राष्ट्रवादी अजित दादा गटाकडून महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सौ.रूपालीताई चाकणकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र देण्यात आले आहे या स्तृत्य निवडी मुळे सौ.पूजाताई खडसे यांचे दोंडाईचा शहर परिसरातील अनेक मित्र परिवाराकडून त्यांचे अभिनंदन होत आहे *✍️✍️ श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा.*
Comments
Post a Comment