आज दि पाचोरा पिपल्स बॅंकेने मागील पाच‌ वर्षाचा आर्थिक लेखा जोखा दिला पत्रकार परिषदेत..!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी):-आज पत्रकार परिषद घेऊन आपणास सर्वाशी हितगुज करण्यासाठी मुख्य कारण की, आत्ताच आपले आर्थिक वर्ष संपलेले असुन बँकेचे सद्यस्थिती, होणारा नफा व इतर आर्थिक बाबी आपणा मार्फत सर्व सभासद व इतरांना माहिती व्हावी. बँकेचे 31 मार्च 2025 अखेर 3 कोटी 41 लाख इतका नफा झालेला असुन ग्रॉस एन.पी.ए.चे प्रमाण 3.62% व नेट एन.पी.ए. सतत तिस-या वर्षी 0% राहीलेला आहे. तसेच संचालक मंडळाने 10% लाभांश देण्याचे शिफारस केली आहे.

बँकेने मागील पाच वर्षात केलेला लेखा जोखा खालिलप्रमाणे.

दि पाचोरा पिपल्स को ऑप बँक लि. पाचोरा तुलनात्मक माहिती

नविन संचालक मंडळाने पदभार स्वीकारला त्यावेळी रिझर्व्ह बँकेने SAF (Supervisory Action frem Work) बँकेवर लादलेले होते.

नविन संचालक मंडळ पदभार स्वीकारला त्यावेळी बँकेत कालबाह्य सॉफ्टवेअर अस्तीत्वात होते.

बँकेतर्फे दिल्या जाणा-या आर.टी.जी.एस./एन.ई. एफ. टी सेवा ह्या आधी मेल व्दारे आलेल्या फाईल्स या मॅन्युअली जमा कराव्या लागत होत्या, आय. एम. पी. एस सेवा अस्तीत्वात नव्हती.

बँकेत या आगोदर सि.टी. एस. प्रणालि होती परंतु चेक क्लीअरींग करिता 3 ते 4 दिवस लागायचे.

बँकेचे कार्यक्षेत्र हे फक्त जळगाव जिल्ह्यापुरताच मर्यादीत होते.

6

बँकेचे कार्यक्षेत्र हे फक्त जळगाव जिल्ह्यापुरताच मर्यादीत असल्याने व्यवसायाच्या अनेक संधी समोर दिसत असुनही जिल्ह्यह्या बाहेर शाखा सुरू करतायेत नव्हती.

7 2019-20 मध्ये बँकेचे डिपॉझीट रु. 75 कोटीचे खाली आले होते

या आगोदर बँकेचा ग्रॉस एन.पी.ए.40.15% व नेट एन.पी.ए. हा 32.45 % होता.

या आगोदर सभासदांना कर्जावरिल व्याजदर हे 14

SAF (Supervisory Action frem Work) बँकेवर लादलेले असतांना अशा परिस्थीतीत सभासद तसेच ग्राहकांचा विश्वास संपादन करणे व त्याच बरोबर रिझर्व्ह बँकेने SAF (Supervisory Action frem Work) अंतर्गत आखून दिलेल्या नियमात काम करणे हे महत्त्वाचे होते. त्यामुळे बँकेच्या प्रगतीत बरीच बंधने होती. बँकेने या दृष्टीने काम करतांना आज सुमारे ठेवी ह्या 155 कोटीच्या वर पोचविलेल्या आहेत व बैंक SAF (Supervisory Action frem Work) मधुन देखील यशस्वी पणे बाहेर पडली आहे.

बँकेने अद्यावत सी. बी. एस. प्रणाली, कोअर बँकींग सॉप्टवेअर या सेवा सरु केल्यात.

बँकेतर्फे दिल्या जाणा-या आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी या सेवा होस्ट टु होस्ट ऎवजी ए. पी. आय टु ए.पी.आय करण्यात आल्या आहेत त्यामुळे तात्काळ रकमा जमा होत आहेत.

बँकेने सी. टी. एस. प्रणालीत सुधारणा करुन या पुर्वी शाखेवरील चेक क्लेयरींगसाठी तीन दिवस लागायचे ते प्रमाण एक दिवसावर आणण्यात आले आहे

बँकेचे कार्यक्षेत्र हे मागील कित्येक दशकापासुन जळगाव जिल्ह्यापुरते मर्यादीत होते ते जळगाव जिल्ह्यासह धुळे, नाशिक, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यापर्यंत विस्तारीत करण्यात आले आहे

बँकेने प्रथमच जिल्ह्याबाहेर नाशिक येथे आपली शाखा सुरु केली आहे.

31 मार्च 2025 मध्ये बँकेचे डिपॉझीट सुमारे रू. 155 कोटीचे वर आहे.

बँकेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षी ग्रॉस एन.पी.ए.3.62% व नेट एन.पी.ए. हा ०% राखण्यात बँकेस यश आले आहे. बँकेने त्यासाठी 101 व 138 अंतर्गत कार्यवाही करुन वसुली केली आहे.

सभासदांना आता योग्य दरात सरासरी 9 ते 11 % पर्यंतच

1

2

3

4

5
10

ते 15% होते.

त्यावेळी बँकेची आर्थीक परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेचे फायनानशियल साऊन्ड अॅन्ड वेल मॅनेज्ड (F.S.W.M) च्या निकषांची पुर्तता करता येत नव्हती.

11

बैंक या आगोदर फक्त सेक्युरिटी गार्ड या मार्फत सुरक्षा दिली जात होती.

12

या आगोदर बँकेत ए.टी.एम व सी.डी. एम. या सारख्या सेवा नव्हत्या.

13

या आगोदर बँकेत मोबाईल बँकीग सुविधा सुरू नव्हती.

14

या आगोदर बैंकेत कुठल्याही प्रकारचे सरसाई व सि के वाय सी रेकॉर्ड अद्यावत नव्हते.

15

या आधि कधिही पारदर्शक भरती प्रक्रीया राबविण्यात आलेली नव्हती

16

ऑडीट वर्ग राखण्यात सातत्यता नव्हती.

17

नविन संचालक मंडळाने पदभार स्वीकारला त्यावेळी बँकेस सुमारे 60 लाख इतकाच नफा झालेला होता.

18

बँकेत या आगोदर सिबिल रेकॉर्ड अपलोड होत नसत, त्यामुळे थकित कर्जदार याची माहिती अपलोड होत नव्हती.

19

बँकेत या आगोदर कर्ज प्रकरणांचे कोणत्याही प्रकारची सॉफ्ट कॉपी उपलब्ध नव्हती.

20

या आगोदर बँकेत फक्त आर. टी. जी. एस./एन. ई. एफ. टी सेवा उपलब्ध होती, आय एम पी एस सारखी अद्यावत सेवा उपलब्ध नव्हती.

21

या आधि शेदुर्णी शाखा ही भाड्याच्या जागेवर होती.

व्याजदर आहे.

बँकेने रिझर्व्ह बँकेचे निकषानुसार फायनानशियल साऊन्ड अॅन्ड वेल मॅनेज्ड (F.S.W.M) च्या निकषांची पुर्तता करून रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधातुन मुक्तता केलेली आहे.

बँकेने 24 × 7 ऑफ-साईड सी सी टी व्ही सर्व्हेलन्स सुरु करुन सुरक्षितता अद्यावत केली आहे.

बँकेने प्रथमच पाचोरा, शेंदर्णी व नाशिक येथे ए.टी.एम. सेवा सुरु केली असुन येत्या 1 महिन्याच्या आत नगरदेवळा शाखा येथेही ए.टी.एम सेवा सुरू होणार आहे. व लवकरच इतर शाखांमध्येही ए टी एम व्यवस्था सुरु करणार आहोत तसेच पाचोरा शाखेत ग्राहकांच्या कॅश भरणा करण्यास सुलभ व्हावे यासाठी सी.डी. एम. मशिन सुरु करण्यात आले आहे.

बँकेतर्फे प्रथमतःच मोबाईल बँकींग सुविधा सुरु झालेली असुन बँकेचे मोबाईल अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेले आहे.

बँकेतर्फे रिझर्व्ह बँकेचे नियमाप्रमाणे सरसाई व सी. के. वाय. सी. रेकॉर्ड अद्यावत केले आहे.

बँकेने प्रथमतःच महाराष्ट स्टेट को-ऑपरेटीव्ह अर्बन बँक्स फेडरेशन यांचे मार्फत परिक्षेचे आयोजन करुन पारदर्शक कर्मचारी भरती केलेली आहे.

बँकेने मागील पाच वर्षात सतत अ ऑडीट वर्ग राखला असुन सभासद कर्जदार व ठेवीदार यांची विश्वासर्हता संपादन केली आहे.

बँकेला सन 2024-25 या आर्थीक वर्षात रु.3.41 कोटी पेक्षा जास्त नफा झालेला असुन मागील अर्थिक वर्षी सुमारे 10 वर्षानंतर 10 टक्के एव्हढा लाभांश जाहीर केला आहे.

सिबील रेकॉर्डही नियमीतपणे अपलोड केले जाते त्यामुळे बँकेस वसुलीस व कर्ज वाटप करण्यास मदत होते.

बँकेने कर्ज प्रकरणांची कागदपत्रे सॉप्ट कॉपीमध्ये डिजीटीलायजेशन करण्याचे काम सुरु केले आहे.

बँकेत ग्राहकांच्या सोईसुविधेसाठी आय एम पी एस सारखी अद्यावत सेवा सुरू करण्यात आली असुन क्यु आर कोड व्दारे पेमेंट ची सुध्दा टेस्टींग चालु आहे व लवकरच ग्राहकांच्या सेवेसाठी यु.पी.आय. सेवा सुरू करण्यात येत आहे.

आज शेंदुर्णी शाखा देखील स्वमालकिच्या व मुख्य बाजारपेठेतील मोक्याच्या जागेत स्थलांतरिल झालेली आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद