केंद्रीय संस्थेमार्फत होणाऱ्या परीक्षेत इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीराज दिनेश सोनार याचे गुणवत्ता यादीत घवघवीत यश मिळविले!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील श्री राजाराम आप्पा सोनार यांचे नातू व पाचोर्याचे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन महाराजांचे भक्त श्री प्रमोद सोनार यांचे पुतणे व डॉक्टर श्री दिनेश सोनार व डॉक्टर सौ जयश्री सोनार यांचे चिरंजीव श्रीराज दिनेश सोनार याने निर्मल स्कूल येथे पाचवी मध्ये शिक्षण घेत असताना जवाहर नवोदय विद्यालय या केंद्रीय संस्थेमार्फत परीक्षा देऊन त्याने घवघवीत यश संपादन केले या यशामागे त्याचे शिक्षक श्री पुरुषोत्तम पाटील सर यांचे अनमोल सहकार्य लाभले या यशामागे यादव परिवार यांचेही अनमोल सहकार्य तसेच सर्व स्तरातून त्याचे हार्दिक अभिनंदन होत आहे🌹
Comments
Post a Comment