पाचोरा शहरात प्रथमच टीव्ही शो चे चित्रीकरण करण्यात आले.



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
Sun Marathi या मराठी चॅनलच्या सोहळा सख्यांचा या टीव्ही सिरीयल चे ित्रीकरण पाचोर्‍यात प्रथमच करण्यात आले कार्यक्रमास भरपूर प्रमाणात महिलांची उपस्थिती लाभली आणि तसेच सर्वांनी मनमुरात पन कार्यक्रमाचा आनंद लुटला अनेक महिलांना गेम खेळताना बक्षिसे मिळाली आपल्या पाचोरा च्या महिला भगिनींसाठी सामाजिक कार्यकर्ता/संचालिका स्पंदन कौन्सिलिंग सेंटर ललिताताई पाटील तसेच मुरलीधर अभिमान सराफ यांच्या सुनबाई आदिती सराफ व टायगर किड्स च्या संचालिका प्रियंका पाटील यांनी खूप कमी कालावधीमध्ये अथक परिश्रम करून महिलांसाठी या कार्यक्रमाचे नियोजन केले त्याबद्दल सर्व महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले एक दिवस स्वतःच्या आनंदासाठी मनमुरांदपणे जगण्याचा अनुभव सर्वांनी घेतला कार्यक्रमाचे निवेदक कलाकार आशिष पवार यांनी कार्यक्रम खूप रंगतदार बनवला सर्वांशी लहान भावाप्रमाणे वर्तन करून सर्व खेळ घेण्यात आले त्याबद्दल आयोजकांनी सन मराठीच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद