पत्रकार. पंडित लष्करे यांना. शिवसंभु सामाजिक संघटनेच्या वतीने. समाज रत्न पुरस्कार जाहिर...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल 
लिपणगांव येथील सामाजिक कार्यकर्ते व.पत्रकार. पंडित लष्करे यांना. सोलापूर जिल्ह्य़ातील ता. माढा येथील. शिवसंभू सामाजिक संघटनेच्या वतीने. समाज रत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 
हा पुरस्कार सोहळा येत्या मे 2025.या वर्षीचा जाहिर करण्यात आला. हा. सोहळा जिल्हा सोलापूर. ता. माढा येथे होणार आहे. अशी संस्थापक अध्यक्ष अतुल मानेपाटिल यांनी माहिती दिली आहे. यावेळी मानेपाटिल म्हणाले. लष्करे हे श्रीगोंदातालुकयातील लिपणगांव येथील असुन. त्यांनी पत्रकारितेत धार्मिक सामाजिक शैक्षणिक.
असे अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. 
ग्राहक जन जागृती मंच यांचे ते संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांची पण संस्था.असुन. यामध्ये अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहे. व.शाळेतील विद्यार्थी विधयाथीनां.मोफत शालेय साहित्य वाटप केले. संस्थेच्या माध्यमातून विविध शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक यांचे प्रश्न मार्गी लावले आहे. 
आहोरात्र समाज सेवा कार्य चालू आहे. 
त्यांनी स्वाःता.च्या दुःखाची .पर्वा.न करता. ते लगेच आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्याच्या वर. फार मोठै आले पण न.डगमता. बहुजन समाजातील सामाजिक कार्य सुरुवात कली.
लिपणगांव परिसरातील संपूर्ण सामान्य नागरिक आबा. या.टोपण नाव प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजाची सेवा करतात. त्यांनी आपल्या कार्यातून नांवलैवकी मिळवले आहे. लष्करे यांना. राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल. श्रीगोंदातालुकयातील. पत्रकार सुरक्षा समिती आहिलयानगर.अध्यक्ष. नंदकुमार बगाडेपाटिल. माजी.आमदार . शिवाजीराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे. समाज भूषण. दादासाहेब शिरवाळे साहेब. समाज कार्यक्रम. शिवाजी ननवरे. बापूसाहेब ओव्हळ मा सरपंच. मदन गडदे. जेष्ठ नागरिक.मुढेकर मामा. श्रीगोंदातालुकयातील पत्रकार बाधव आणि युवक मित्र. यांनी. लष्करे यांना समाज रत्न पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल. आभिंनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद