महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या पाचोरा विभाग पाचोरा अधिकारी व कर्मचारी यांचे गुण गौरव संपन्न झाला.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. पाचोरा विभाग पाचोरा अधिकारी व कर्मचारीयांचे गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मार्च 2025 मध्ये महावितरण व अधिकारी तसेच कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केल्या बद्दल महावितरण कंपनी लासगाव कक्ष अधिकारी व कर्मचारी यांना
जळगाव जिल्ह्याचे मुख्य अभियंता श्री इब्राहिम मुलाणी साहेब तसेच अधीक्षक अभियंता श्री अनिल महाजन साहेब यांनी सर्व स्टाफ चा गुणगौरव केला.
यावेळी लासगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता श्री दिपक बानबाकोऴे,प्रधान तंत्रज्ञ श्री बोंडे,वरिष्ठ तंत्रज्ञ श्री रोकडे,श्री रमेश सूर्यवंशी, श्री वासुदेव पाटील,
श्री दीपक पाटील, श्री योगेश म्हसाने,श्री केशव पवळे श्री देवरे,श्री संदीप महाजन,श्री दिपक पाटील पाचोरा आणि उपकेंद्र चालक श्री दीपक गोसावी यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment