पाचोरा शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रसिद्ध निलम हॉटेल चे संचालक यांनी कडक उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी प्रत्येक टेबलावर ठेवले थंडगार जार...!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी कडक उन्हाचा पारा वाढला असुन या कडकडीत उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी पाणी पाणी करतो, त्याच अनुषंगानेच पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील प्रसिद्ध असलेली हॉटेल निलम चे मालक विक्की मराठे यांनी आपल्या हॉटेलवर आलेल्या ग्राहक वर्ग नाश्ता करण्यासाठी व तसेच प्रत्येका तहानलेल्या जीवाला तहान भागवण्यासाठी आले असता प्रत्येक टेबलवर स्वतंत्र असे थंड पाण्याचे जार ठेवलेले असून त्यांनी येणारा जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा पिण्याचे पाणी ठेवलेले आहे.
यावेळी नाश्ता करतांना निलम हॉटेल ची प्रसिद्ध अशी असलेली मिसळ चा स्वाद घेताना माजी नगरसेवक व पाचोराचे प्रसिद्ध बिल्डर्स श्री दत्ता आबा बोरसे तसेच पत्रकार मंडळी यावेळी मिसळचा स्वाद घेताना.
Comments
Post a Comment