पाचोरा न.पा.चे जबाबदार कर्तव्यदक्ष मा.मुख्याधिकारी मा.मंगेशजी देवरे तसेच बांधकाम अभियंता मा.भैय्यासाहेब पाटील यांचे हरीभाऊ पाटील यांनी मानले आभार..!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(पाचोरा प्रतिनिधी)
जाहीर आभार ,,,जाहीर आभार
पाचोरा नगर पालिकेच्या जबाबदार कर्तव्यदक्ष म.मुख्याधिकारी सो.
मा.श्री.मंगेशजी देवरे साहेब तसेच बांधकाम अभियंता सो.मा.श्री.भैय्यासाहेब पाटील साहेब या जबाबदार कर्तव्यदक्ष जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा यांचे तर्फे जाहीर आभार*🌹🌺🪷🌻🌸🌷🙏🙏
पाचोरा नगर पालिकेच्या जबाबदार कर्तव्यदक्ष जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची
प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना विनंती केली की
*पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ मोठे पिंपळाचे वटवृक्ष आहेत त्या पिंपळाच्या झाडांच्या पानांची गळती होवुन ती पिंपळाची पाने सरळ मुतारी मध्ये पडत असतात आणि त्या पिंपळाच्या पानांवर मुतारी मध्ये सतत लघुशंका केली जात असल्यामुळे पिंपळाच्या पानांची विटंबना होत आहे पिंपळाचे वटवृक्ष हे बहुजन समाजातील अत्यंत पवित्र वटवृक्ष असल्यामुळे पिंपळाच्या वटवृक्षाची सतत पुजा केली ली जाते यामुळे बहुजन समाजातील पिंपळाच्या वटवृक्षाचे पवित्रस्थानी अधिक महत्त्व असल्यामुळे या गंभीर समस्यांचे सविस्तर कथन म.मुख्याधिकारी सो.तसेच म.बाधंकाम अभियंता सो.* यांचे कडे मांडल्यामुळे कर्तव्यदक्ष जबाबदार अधिकाऱ्यांनी बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जावु नये यासाठी तात्काळ निर्णय घेवुन *छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुतारी वर पत्रे बसविण्याचे तात्काळ आदेश दिले लागलीच पत्रे बसविण्याचे काम सुरू केले आहे* त्याबाबत
*मा.श्री.मंगेशजी देवरे साहेब म.मुख्याधिकारी सो.नगर परिषद पाचोरा तसेच मा.श्री.भैय्यासाहेब पाटील म.बांधकाम अभियंता सो.नगर परिषद पाचोरा* या जाणकार कर्तव्यदक्ष जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेल्या अधिकाऱ्यांचे बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा यांचे तर्फे जाहीर आभार जाहीर आभार 🙏🙏🙏🙏🙏
आपला
*श्री हरिभाऊ तुकाराम पाटील*
🌹संस्थापक अध्यक्ष🌹
*बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, पाचोरा*
Comments
Post a Comment