हनुमान जयंती चे औचित्य साधून तसेच कडक उन्हाळ्यात कृष्णापुरी येथे जनसेवा पाणपोई चे उद्घाटन संपन्न



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज दिनांक १२/०४/२०२५ रोजी शनिवारी हनुमान जयंती चे औचित्य साधून सध्या कडक उन्हाळ्यात खेड्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे हाल होत असताना कृष्णापुरी परिसरातील जेष्ठ व सुज्ञ नागरिक यांनी एकत्र येऊन एक स्तुत्य उपक्रम म्हणून आज रोजी पाणपोई चे उद्घाटन श्री शांताराम बुधा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांना सहकार्य म्हणून पोलीस पाटील पती श्री अनिल सावंत सर,श्री रवींद्र भावसार,श्री महादू टेलर,श्री गोपाल सूर्यवंशी, श्री अनिल ( छोटू ) पाटील, श्री दीपक विक्रम पाटील,गजानन पाटील मेडिकल,श्री संजय महाजन रेश्मा टेंट,श्री बालू आण्णा महाजन,श्री पांडुरंग दादा धनगर,मनोज माळी आरवे,श्री मयूर महाजन,श्री श्रीकांत बेंडाळे, श्री शांताराम नारायण पाटील,श्री अनिल सूर्यवंशी,श्री सुभाष सूर्यवंशी, श्री मनोज पाटील,श्री बबलू पाटील,रामदास (तात्या) पाटील मोरया टेंट,इत्यादी जणांनी यावेळी सहकार्य करणार असून प्रत्येक जण दरदिवशी पिण्याच्या पाण्याची सोय दोन महिने करण्याचा संकल्प देखील कृष्णापुरी येथील नागरिक यांनी केला

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद