उद्या 9/4/2025 बुधवारी "सोहळा सख्यांचा" मनोरंजनाचा,,,तसेच "बुद्धीचातर्याचा... अनुभवा भडगाव शहरात.!
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
"फक्त भडगाव शहरातील भगिनींसाठी" या शोचे आज दिनांक 9/4/2025 बुधवारी .... छत्रपती संभाजी नाट्यगृह(डोकरा हाॅल) दत्तनगर ,बाळद रोड भडगाव दु 2:00 ते 6: 00वाजे पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.. प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात येणार आहे.
आपल्या भडगाव शहरात"प्रथमच टीव्ही शो" चे चित्रीकरण होणार त्यासाठी सर्व भगिनींनी "वॉटरप्रूफ मराठमोळा"मेकअप करून येणे... त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा, चित्रीकरण दोन एपिसोड मध्ये होणार आहे त्यामुळे पहिला एपिसोड दोन ते चार ते सहा शूट होणार आहे दुसरा एपिसोड सहा ते आठ अशा दोन भागांमध्ये चित्रीकरण होणार आहे...
"सोहळा सख्यांचा"हा sun मराठी चॅनेल वरील कार्यक्रम आपल्या भडगाव शहरात होणार आहे..
दिनांक 9 एप्रिल 2025*
वार बुधवार
वेळ दुपारी 2 वाजता
छत्रपती संभाजी नाट्यगृह (डोकरा हॉल). दत्तनगर, बाळद रोड भडगाव.
प्रमुख आकर्षण...
मराठी विनोदी कलाकार...
आशिष पवार..निवेदक ..सोहळा सख्यांचा.
संपर्क..
सौ.योजना ताई पाटील 9421611975
सौ.वैशाली पाटील 8600491195
सौ.मंजुषा देशमुख 7588008717
Comments
Post a Comment