आज 4/4/2025 रविवारी "सोहळा सख्यांचा" मनोरज तसेच "बुद्धीचातर्याचा... अनुभवा पाचोरा शहरात.!




(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल) 
"फक्त पाचोर्‍यातील भगिनींसाठी" या शोचे आज दिनांक 4/4/2025 रविवारी अहिर सुवर्ण मंगल कार्यालयात संध्याकाळी 4:00 वाजता आयोजन करण्यात आले आहे..
सहभाग घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
आपल्या पाचोरा "प्रथमच टीव्ही शो" चे चित्रीकरण होणार त्यासाठी सर्व भगिनींनी "वॉटरप्रूफ मराठमोळा"मेकअप करून येणे... एन्ट्री फ्री ऑफ कॉस्ट आहे परंतु संख्या लिमिटेड आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क साधा, आपले सीट लवकर बुक करा बुकिंग साठी नंबर दिले आहेत.. चित्रीकरण दोन एपिसोड मध्ये होणार आहे त्यामुळे पहिला एपिसोड चार ते सहा शूट होणार आहे दुसरा एपिसोड सहा ते आठ अशा दोन भागांमध्ये चित्रीकरण होणार आहे...
धन्यवाद 🙏
               आपले विनीत          
                 ललिता ताई पाटील ...   
                  आदिती मयूर सराफ....
                   प्रियंका रोहन पाटील😊

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद