भडगाव येथे खान्देश विभागीय कोळी समाज वधू-वर परिचय मेळावा 13एप्रिल 2025


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 भडगाव येथील खान्देश विभागीय कोळी वधू वर परिचय मेळावा .13 रोजी ठिक 10वाजता परिचय मेळावा स्थळ:- डी. एड कॉलेज  बाळदरोड भडगाव जि. जळगाव
या *कार्यक्रमाचे अध्यक्ष चाळीसगाव प. स. माजी सभापती बाबुलाल शंकर मोरे या वेळी दिप प्रज्वलन शुभहस्ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री. गुलाबराव पाटील , चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण ,किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरि पाटील पारोळा एरंडोल चे आमदार अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन होणार असून* या कार्यक्रमाला प्रमुख  पशुसंवर्धन आयुक्त पुणे डॉ. प्रविण देवरे , सेवा विशेष पोलीस महानिरीक्षक पुणे छगन वाकडे साहेब, भडगाव तहसीलदार शीतल सोलाट, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस आयुक्त मुंबई भगवंत सोनवणे, सेवा निवृत्त प्रताप आमले, कायदा विषयक सल्लागार कोळी समाजाचे गणेश सोनवणे,मालेगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, फिल्म निर्माते शरदचंद्र जाधव, अनिकेत सुर्यवंशी, *खान्देश विभागीय कोळी समाज वधू-वर मेळाव्याचे आयोजक अनिल सावळे,गिरड सुनील मोरे भडगाव, दिलीप सोनवणे गिरड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद