१४ मार्च शुक्रवारी पाचोरा येथे जगतगुरु श्री शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक उत्साहात, जल्लोषात,आनंदात संपन्न


 
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
   (जय बाबाजी भक्त परिवार,पाचोरा)
पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवाशी असलेले नागरिकांनी जगतगुरु श्री  शांतिगिरी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .  पाचोर्यात सर्व दुर मंगलमय वातावरण निर्माण झाले   मिरवणुकीसाठी  सर्व  मिरवणूक मार्गावर  सर्व बाबाजी भक्त परिवार यांनी पुर्ण रांगोळी काढण्यात आली . जगतगुरु श्री शांतिगिरी महाराज यांची मिरवणूक ही कृष्णापुरी येथून जामनेर रोड मार्ग, श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक,भडगाव रोड एम.एम. कॉलेज येथे कॉलेज ग्राउंड वर त्यांचा समारोप करण्यात आला. 
     यावेळी श्री जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचे भक्त परिवार यांनी त्यांचे स्वागत उत्साहात केले याप्रसंगी  मिरवणुकीत सर्वांनी आनंद व्यक्त करत डीजेच्या तालावर नृत्य जल्लोष आनंदात व उत्साहात साजरा केला.

भक्तगणांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत केले. तसेच पाचोरा पोलीस प्रशासनाने पोलीस बंदोबस्त,होमगार्ड यांनी मिरवणूक शांततेने मार्गाने काढून त्यांना सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद