ज्ञानशी फाउंडेशनचा सहकार्याने पारस बाल भवन मधील चिमुकल्यांना पुरणपोळी खीर मसालेभात मिष्टान्न भोजनासह होळी साजरी

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आधार एक हात मदतीचा
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून स्तुत्य उपक्रम.
पारस बालभवन मधील चिमुकल्यांसोबत होळी साजरी.
ज्ञानशी फाउंडेशनचा सहकार्याने पारस बाल भवन मधील चिमुकल्यांना पुरणपोळी खीर मसालेभात मिष्टान्न भोजन.
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, ज्ञानसी फाउंडेशन, रोटी डी ग्रुप, लेडीज एक्सप्रेस चा सहकार्याने, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी, श्री.संतोष हंडाळ, ज्ञानशी फाउंडेशनच्या सौ.साधना बुगले,च्या श्रीमती मधुबन ठक्कर, श्रीमती रिता गांधी,यांचा हस्ते पारस बाल भवन मधील निराधार चिमुकल्यांना होळीनिमित्त पुरणपोळी ,खीर, व्हेज पुलाव भात, बिस्किट व स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. तसेच होळी निमित्ताने या चिमुकल्याण समवेत होळीच्या गाण्याच्या तालात रंग उधळत नाचायच्या आनंद घेतला. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी सहलीचे गीत म्हणत मुलांसोबत आनंद होळीचा घेतला ✍️✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा.*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद