दोंडाईचा शहरात अखंडित पणे ४८ वर्ष दिवस असो वा रात्र आरोग्य सेवा देणारे पारख हाॅस्पिटलच्या वाढदिवस साजरा.!

     (मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 धुळे जिल्हातील दोंडाईचा शहरातील गेल्या ४८ वर्षांपूर्वी पासुन एम.डी हार्ट स्पेशालिस्ट असलेले डाॅ.सोहनलाल पारख आज पर्यंत सुद्धा अखंडीत पणे रात्र दिवस सेवा आपल्या पारख हाॅस्पीटल दोंडाईचा येथे रूग्णालयात येत असलेले पेशंटला देत आहेत व त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपल्या वडीलांच्या नांव दोंडाईचा शहरातील आरोग्य सेवेत नेहमी आठवणीत राहावं म्हणून त्यांचे चि.मुबंई पुणे मोठ्या सिटीत आपला हाॅस्पीटल न टाकता दोंडाईचा येथेच पारख हाॅस्पीटल मध्ये डाॅ सचिन पारख सर एम.डी हार्ट स्पेशालिस्ट व त्यांची सुन डाॅ नेहा पारख स्रिरोग तज्ञ हे पण अहोरात्र सेवा देत आहे आज डाॅ सोहनलाल पारख यांना ४८ वर्ष दोंडाईचा शहरातील पारख हाॅस्पिटल येथे झाल्याने व त्यावेळेपासुन आज पर्यन्त त्यांच्या हाॅस्पिटल मध्ये डाॅ सोहनलाल पारख व कंपौन्डर म्हणून काम करत असलेले श्री पांडुरंग शिंंपी यांच्या आज पारख हाॅस्पिटल मध्ये सर्व पारख हाॅस्पिटल कर्मचारी सोबत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी डाॅ. सोहनलाल पारख सर  यांच्या शुभहस्ते केक कापण्यात आला आपल्या वडीलांनी लावलेले वटवृक्ष आज उंच भरारी घेत आहे म्हणुन ४८वर्षापुर्वी आठवणीचे नियोजन डाॅ सचिन पारख व डाॅ नेहा पारख यांनी केले होते त्यांवेळी  डाॅ सोहनलाल पारख  सौ विमल पारख डाॅ सचिन पारख, डाॅ नेहा पारख, चि.हितांश पारख, सर्व पारख हाॅस्पिटल कर्मचारी श्री पांडुरंग शिंंपी श्री पंडीत महाजन श्री रामचंद्र देवरे श्री विरेन्द्र राजपुत  श्रीमती विद्या हजारे सौ.रिना ठाकुर कु.हर्षदा वाडीले कु.गायत्री पवार व आलेले सर्व पेशट उपस्थित होते ✍️✍️✍️ श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद