पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांची एक वर्षाची कामगिरी भारी... गुन्हेगारांवर वचक बसून केली कर्तबगारी भारी...!!



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 पाचोरा येथील पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांना आज(7/3/2025) रुजू होऊन एक वर्षे पूर्ण झाले असून त्यांनी आपल्या एक वर्षाच्या कारकिर्दीत अनेक कौतुकास्पद गुन्हे उघडकीस आणले असून चोऱ्या घरफोड्या तसेच गावठी पिस्तोल बाळगणारे मोटरसायकल चोरी रणारे,अशा अनेक गुन्हेगारांना अटक करून कायदेशीर कारवाई केली, असून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असतात कधीही त्यांनी छोटा-मोठा भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. श्री अशोक पवार साहेब यांनी रात्रीची पेट्रोलिंग वाढवून चोऱ्या घरफोड्या नियंत्रणात आलेले असून त्यांची एक वर्षाची कारकीर्द जोरात असून त्यांना त्यांचे वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर मॅडम यांच्या आदेशानुसार सर्वत्र कारवाई करीत असून त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब पी.एस.आय. श्री प्रकाश चव्हाण के पी.एस.आय. श्री योगेश गणगे पी.एस.आय. श्री परशुराम दळवी पी.एस.आय.श्री सोपान गोरे पी.एस.आय. श्री सुनील पाटील तसेच डी.बी. पोलीस कर्मचारी व सर्व पोलीस स्टॉप सहकार्य करीत असून श्री पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची एक वर्षाची कारकीर्द जोरात आहे.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद