पाचोर्यात युवासेना तर्फे वाल्मिक कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,व आरोपींना फाशीच्या शिक्षाची मागणी चे निवेदन देण्यात आले
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा शहरात दिनांक 04/03/2025 रोजी दुपारी चार वाजता शिवसेना युवा सेना तर्फे संतोष देशमुख सरपंच यांचे निर्दयतेने हत्या करण्यात आल्याचे फोटो बातमीद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने ठिकठिकाणी आक्रोश व संताप व्यक्त होत आहे संबंधित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आंदोलने करण्यात येत आहेअमानुषपणे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला समोर आल्यानंतर शिवसेना युवा सेना पाचोरा तर्फे वाल्मीक कराड यांचा प्राथमिक पुतळ्याचे दहन करण्यात आले व सह आरोपांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी येणाऱ्या पुढील काळात सुद्धा आम्ही आंदोलन करू असा इशारा शिवसेना उप जिल्हाप्रमुख किशोर बारवकर शहर प्रमुख बोला पाटील सुमित सावंत युवा सेना तालुकाप्रमुख अनिल पाटील शहरप्रमुख सुरज शिंदे गणेश चौधरी यांच्यासह शिवसेना युवा सेना शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
उपजिल्हाप्रमुख शिवसेना
किशोर बारवकर
Comments
Post a Comment