पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व पोलीस कर्मचारी यांची आगामी सणवार उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातून पायी पेट्रोलिंग...!


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी रमजान निमित्त तसेच येणारे सण निमित्त पाचोरा शहरात कायदा व सुव्यवस्था सुरक्षितता राहावी याकरिता पाचोरा शहरातून रोज संध्याकाळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी आपले पोलीस अधिकारी व कर्मचारी होमगार्ड पथक यांना सोबत घेऊन पाचोरा शहरात रोज पायी पेट्रोलिंग चालू केली असून यावेळी त्यांनी ट्रिपल सीट मोटरसायकल वाहनधारक अल्पवयीन मोटरसायकल वाहनधारक तसेच विना कागदपत्र वापरणारे गाडी चालक यांच्यावर कारवाई केलेली असून पायी फिरून त्यांनी शहरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी नागरिकांना काही सूचना केलेले असून बेशिस्त पार्किंग गाड्या करणाऱ्या वाहनावर सुद्धा कारवाई केली तसेच शहरातील जामनेर रोड आठवडे बाजार पंचमुखी हनुमान चौक मच्छी बाजार गांधी चौक कृष्णापुरी सिंधी कॅम्प या भागात पाई फिरून पेट्रोलिंग सुरू केलेली असून त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे यावेळी पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दिनेश भदाणे साहेब, पीएसआय श्री योगेश गणगे, पीएसआय श्री प्रकाश चव्हाणके, पी एस आय श्री परशुराम दळवी,पीएसआय श्री सोपान गोरे,पीएसआय श्री सुनील पाटील, तसेच डी बी शाखेचे पोलीस कर्मचारी श्री रणजीत पाटील,श्री योगेश पाटील,श्री राहुल शिंपी,   विश्वास देशमुख,श्री अशोक हटकर,श्री दीपक पाटील,श्री धनगर,श्री समीर पाटील श्री अशोक पाटील पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक सोबत

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद