जगप्रसिद्ध शिल्पकार रामजी सुतार यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
  प्रतिनिधी -पुणे  खांदेशातील सुपुत्र व जगविख्यात शिल्पकार रामजी सुतार यांना दैनिक पुणे मुंबई परिसराचा समाज भूषण पुरस्कार   दिल्ली येथील रवींद्र हॉल मध्ये नुक्ताच प्रदाण करण्यात आला.   दैनिक पुणे मुंबई परिसर चे मुख्य संपादक मंगेशकुमार हिरे यांच्या हस्ते रामजी सुतार यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या वेळी सुदाम खारकर अध्यक्ष वि.ब.संस्था, स्वामी नित्यानंदजी महाराज दिल्ली ,अनिल सुतार , सुदाशिव मिस्तरी लाेकप्रिय कवी, साै. राजश्री खारकर ताई,यांच्या सह असंख्य मान्यवरची उपस्थित लाभली.  हा पुरस्कार वितरण सोहळा माेठया उत्साहात पार पडला. या वेळी रामजी  सुतार यांचा शंभरावा वाढदिवस असल्याने लाेकप्रिय मालिका रामायण  ज्यानी प्रभु रामचंद्र यांची भुमिका केली हाेती  ते सुप्रसिद्ध अभिनेता व खासदार अरुण गाेविंद यांची उपस्थिती लाेकप्रिय ठरली.दैनिक पुणे मुंबई परिसर च्या वतीने राम सुतार यांना या वाढदिवसाच्या  प्रसंगी  शुभेच्छा देण्यात आल्या. दिल्लीतील रामजी सुतार हे आपल्या भारताचे भुषण आहे. महाराष्ट्रशी त्याची नाळ जुडलेली आहे. खांदेशातील धुळे शहर जवळील गाेंदुर  गावात त्याचा जन्म झाला व हलकीची परस्थिती वर मात करुन ते दिल्लीत  आहेत. जगात आपल्या नावसह जन्म भुमिच्या नावाचा डंका वाजविणाऱे जेष्ठ शिल्पकार , ज्यांना भारत सरकार ने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या चर्चेत असलेले स्टेचु आँफ युनिटी हे गुजरात येथील सावरकरांचे शिल्प आपल्या नजरेत पारण फेडत आहे.असे जेष्ठ व सर्व शेष्ट शिल्पकार रामजी सुतार यांना  दैनिक पुणे मुंबई परिसर च्या वतीने जाहिर करण्यात आलेला  समाज भुषण पुरस्कार देताना माला खुप आनंद होत आहे.रामजी सुतार हे आमचे आदर्श तर आहेच पन येणाऱ्या पिढीचे मार्गदर्शक राहतील .त्यानी आज शंभरी पार केली.त्याना परमेश्वर  निरोगी व दीर्घायुष्य देवो हिच ईश्वर चरणी  मनोकामना करताे व त्या वाढदिवसाच्या शुभेच्छुक देता. त्याच बरोबर त्याचे पुत्र अनिल सुतार यांनी आम्हाला माेलाचे सहकार्य केले .त्यांच्या सहकार्य मुळे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. असे दैनिक पुणे मुंबई परिसर संपादक मंगेशकुमार हिरे यांनी म्हटले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद