नासिक श्री महेंद्र शेठ बाविस्कर यांच्या वाढदिवसानामित्त दोंडाईचा स्व.खंडू पाटील निवासी मंतिमंद विधालय येथे मुलाना मिष्ठान्न भोजन देण्यात आले

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
नासिक श्री महेंद्र शेठ बाविस्कर यांच्या वाढदिवसानामित्त दोंडाईचा स्व.खंडू पाटील निवासी मंतिमंद विधालय येथे मुलाना मिष्ठान्न भोजन देण्यात आले   
 नासिक येथील नामवंत बिल्डर दानशुर ‌श्री महेंद्र सुभाषशेठ बाविस्कर . यांच्या वाढदिवसानिमित्त  सालाबादाप्रमाणे दोंडाईचा येथे आज दिनांक 13/03/2025, वार गुरुवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित , स्व . खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय, दोंडाईचा , जिल्हा धुळे येथे नासिक शहरातील बिल्डर्स माननीय श्री महेंद्रभाऊ बाविस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडाईचा शहरातील संपूर्ण शिंपी समाजाचे प्रतिष्ठित मान्यवरांनी शाळेमध्ये येऊन शाळेतील विद्यार्थ्यांना आज होळी सणाच्या औचित्य साधुन पुरणपोळीचे मिष्ठान्न भोजन दिले .त्याबद्दल शाळेतील संस्थेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब ,शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्याकडून माननीय श्री महेंद्र भाऊ बाविस्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्री महेंद्र बाविस्कर सर आणि संपूर्ण शिंपी समाजाचे मनापासून आभार. सदर प्रसंगी* *दोंडाईचा  शिंपी समाजाचे अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी अ.भा.श्री क्षत्रिय आहिर शिंंपी समाज मंध्यवंर्ती संस्थेचे संघटक प्रा प्रकाश भांडाकर,धुळे जिल्हाध्यक्ष श्री सुरेश बागुल, माजी अध्यक्ष श्री हरीदास जगताप, मा.सचिव श्री मधुकर जाधव, व प्रा बापु खैरनार. आदी समाज बांधव उपस्थीत होते.*
 *यावेळी विशेष म्हणजे शाळेतील शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम, सौ.सुचिता पाटिल* *मॅडम,परिचारिका श्रीमती मंदा शिरसाट मॅडम व शिक्षक श्री कमलेश पाटील सर श्री भिकन मासाळ सर श्री अतुल पाटील सर श्री प्रदीप बोरसे सर श्री किशोर शेलार सर श्री प्रवीण पाटील सर यांचे विशेष सहकार्य  लाभले* *✍️✍️✍️ श्री पांडुरंग शिंंपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद