"माझा सातबारा, अद्यावत सातबारा" मोहीम पाचोरा तालुक्यात राबविण्यात येणार
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज 01/2025 चे शासन निर्णयानुसार क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे अनुषंगाने नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत "माझा सातबारा, अद्ययावत सातबारा" मोहीम दिनांक 11/03/2025 ते दिनांक 17/03/2025 या कालावधीमध्ये पाचोरा तालुक्यातील शेतकरी / खातेदार / नागरीक यांचेकडुन ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी स्तरावर अर्ज प्राप्त करुन घेऊन दिनांक 21/03/2025 रोजी मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत शिबीर आयोजीत करणेत आलेले आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे प्राप्त अर्जावर फेरफार नोंदी घेऊन व सदर नोंदी निर्गत करुन त्याचा 7/12 उताऱ्यावर अंमल घेणेत येणार आहे.1) ऍग्रीस्टॅक :- दि.11/03/2025 ते 13/03/2025 या कालावधीमध्ये गावातील ज्या शेतकरी यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाही अश्या शेतकऱ्यांना गावातील सि.एस. सी. केंद्रधारक यांचेकडेस घेवुन जाऊन त्यांचे फार्मर आयडी तयार करणार आहे.2) अ.पा.क. शेरा कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील अ.पा.क. शेरा कमी करणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे. अ.पा.क. व्यक्ती सज्ञान झाले असलेबाबत अर्ज, 18 वर्ष वय पुर्ण झालेबाबतचा पुरावा म्हणुन शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे3) एकुक/एकुमें कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील एकुक/एकुमें नाव कमी करणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे. अर्जदार यांचा अर्ज, एकुक/एकुमें 6 ड नोंदीचा उतारा.4) इतर अधिकारातील बँकेच्या/बोजाच्या/जुन्या नोंदी कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील बँकेच्या बोजाच्या जुन्या नोंदी कमी करणेकामी पुढील प्रमाण कागदपत्र आवश्यक आहे. अर्जदार यांचा अर्ज, तसेच बँकेचे/सोसायटीचे बोजा कमी करणेबाबत नाहरकत प्रमाणपत्र/दाखला5) इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील इतर अधिरामध्ये असलेल्या कालबाह्या नोंदी कमी करणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यक आहे अर्जदार यांचा अर्ज, कालबाह्य नोंदीचा 6 ड चा उतारा, बँकेचे/सोसायटी यांचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच इतर संस्था/यंत्रणांचे नाव असल्यास त्यांचा नाहरकत दाखला.वरील प्रमाणे 5 विषयांबाबत दिनांक 11/03/2025 ते 17/03/2025 या कालावधीमध्ये शेतकरी/नागरीक यांचेकडील प्राप्त अर्जावर दिनांक 21/03/2025 रोजी मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी उपस्थित राहुन अर्जदार यांचे अर्जानुसार कार्यवाही करुन 7/12 उतारा व नोंदीचा उताऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबीराबाबत योग्य ती प्रसिध्दी देवून जास्तीत जास्त शेतकरी / नागरीक यांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे अव्हान श्री. विजय बनसोडे, तहसिलदार पाचोरा यांनी केलेले आहे.
वरील प्रमाणे 5 विषयांबाबत दिनांक 11/03/2025 ते 17/03/2025 या कालावधीमध्ये शेतकरी/नागरीक यांचेकडील प्राप्त अर्जावर दिनांक 21/03/2025 रोजी मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सर्व ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी उपस्थित राहुन अर्जदार यांचे अर्जानुसार कार्यवाही करुन 7/12 उतारा व नोंदीचा उताऱ्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबीराबाबत योग्य ती प्रसिध्दी देवून जास्तीत जास्त शेतकरी / नागरीक यांनी शिबीराचा लाभ घ्यावा असे अव्हान श्री. विजय बनसोडे, तहसिलदार पाचोरा यांनी केलेले आहे.)
दि.13/01/2025 चे शासन निर्णयानुसार क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे अनुषंगाने नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत "माझा सातबारा, अद्ययावत सातबारा" मोहीम दिनांक 11/03/2025 ते दिनांक 17/03/2025 या कालावधीमध्ये पाचोरा तालुक्यातील शेतकरी / खातेदार / नागरीक यांचेकडुन ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी स्तरावर अर्ज प्राप्त करुन घेऊन दिनांक 21/03/2025 रोजी मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत शिबीर आयोजीत करणेत आलेले आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे प्राप्त अर्जावर फेरफार नोंदी घेऊन व सदर नोंदी निर्गत करुन त्याचा 7/12 उताऱ्यावर अंमल घेणेत येणार आहे.
1) ऍग्रीस्टॅक :- दि.11/03/2025 ते 13/03/2025 या कालावधीमध्ये गावातील ज्या शेतकरी यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाही अश्या शेतकऱ्यांना गावातील सि.एस. सी. केंद्रधारक यांचेकडेस घेवुन जाऊन त्यांचे फार्मर आयडी तयार करणार आहे.
2) अ.पा.क. शेरा कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील अ.पा.क. शेरा कमी करणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे. अ.पा.क. व्यक्ती सज्ञान झाले असलेबाबत अर्ज, 18 वर्ष वय पुर्ण झालेबाबतचा पुरावा म्हणुन शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
3) एकुक/एकुमें कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील एकुक/एकुमें नाव कमी करणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहे. अर्जदार यांचा अर्ज, एकुक/एकुमें 6 ड नोंदीचा उतारा.
4) इतर अधिकारातील बँकेच्या/बोजाच्या/जुन्या नोंदी कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकारातील बँकेच्या बोजाच्या जुन्या नोंदी कमी करणेकामी पुढील प्रमाण कागदपत्र आवश्यक आहे. अर्जदार यांचा अर्ज, तसेच बँकेचे/सोसायटीचे बोजा कमी करणेबाबत नाहरकत प्रमाणपत्र/दाखला
5) इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करणे:- 7/12 उताऱ्यावरील इतर अधिरामध्ये असलेल्या कालबाह्या नोंदी कमी करणेसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रांची आवश्यक आहे अर्जदार यांचा अर्ज, कालबाह्य नोंदीचा 6 ड चा उतारा, बँकेचे/सोसायटी यांचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच इतर संस्था/यंत्रणांचे नाव असल्यास त्यांचा नाहरकत दाखला.
Comments
Post a Comment