दोंडाईचा शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स.डे उत्साहात साजरा

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे जागतिक टेलर्स डे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी १० वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर  अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी यांच्या शुभहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची प्रतिमेचे पुजा करण्यात येऊन* *कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली यावेळी आलेले सर्व टेलर बांधवाना दोंडाईचा शहर अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी उपाध्यक्ष श्री शरद पवार, श्री चंद्रकांत कापुरे, श्री मधुकर जाधव, जिल्हा युवाध्यक्ष श्री विशाल कापडे  धुळे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखाताई जाधव महिला तालुकाध्यक्ष सौ. हेमा पवार  दोंडाईचा महिला अध्यक्षा सौ शितलताई कोंटुरवार उपाध्यक्षा सौ पुनमताई साळुंखे सचिव सौ वर्षा खैरनार व आलेले सर्व जेष्ठ समाजबांधव यांच्या शुभहस्ते  टेलर किट देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सर्व टेलर बांधवांना नाशिक येथील दानशुर बांधव श्री नितीन रमेशशेठ जगदाळे यांच्या आर्थिक मदतीने सर्व टेलर बांधवांना शिलाई करत असतांना लागणारी साहित्य असलेले दहा वस्तु असलेले टेलर कीट सप्रेम भेट म्हणुन देण्यात आली तसेच शिवणकाम करून संसारात मदत करणारे महिला भगिनींनी यांच्या सुद्धा यावेळी टेलर किट देऊन सत्कांर करण्यात आला जागतिक टेलर डे कार्यक्रमांसाठी दोंडाईचा कर समाज बांधवाचे ही तेवढीच मदत मिळाली. तसेच यावेळी* *अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी यांनी सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन केले व तसेच  यावेळी जमलेले सर्व  शिवणकर्मी बांधवांना अल्पोपहार देण्यात आला.*
*कार्यक्रम यशस्वी* *करण्यासाठी दोंडाईचा अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, उपाध्यक्ष श्री शरद पवार, सचिव श्री चंद्रकांत कापुरे,  सल्लागार श्री हरिदास जगताप, श्री मधुकर जाधव, श्री राजेंद्र गवळे, श्री तुकाराम जगताप श्री गोवर्धन पवार .श्री चंद्रकांत बोरसे, धुळे जिल्हा युवाध्यक्ष श्री विशाल कापडे,  युवा उपाध्यक्ष श्री योगेश बोरसे, श्री महेंद्र जगताप, श्री. सुनिल जगताप, श्री तुळशिराम जगताप ,व धुळे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखा जाधव दोंडाईचा शिंपी समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ शितलताई कोंटुरवार उपाध्यक्षा सौ पुनमताई साळुंखे सचिव सौ वर्षा खैरनार माजी महिला अध्यक्षा सौ.मंगलाताई जाधव, सौ लिना पवार,सौ.हेमा पवार, सौ. आशाताई गवळे सौ आशाताई  जगताप सौ. नलीनीताई जगताप, यांनी सहकार्य केले*.
*कार्यक्रमास सर्व समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमांचे उत्कृष्ट सुत्रसंचालन उपाध्यक्ष श्री. शरद पवार यांनी केले तसेच शेवटी आभार प्रदर्शन सचिव श्री चंद्रकांत कापुरे केले✍️✍️✍️ श्री पांडुरंग शिपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद