8 मार्च महिला दिनानिमित्त भडगाव येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था तर्फे पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे शेतकरी सहाय्यता उपक्रम



मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 भडगाव येथील अभिनव बहुउद्देशीय संस्था तर्फे पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे शेतकरी सहाय्यता उपक्रम हा कार्यक्रम शेतकरी वर्गासाठी आयोजित केलेला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून भडगाव तालुका कृषी अधिकारी श्री दिगंबर रामभाऊ तांबे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक श्री राकेश प्रवीण पाटील बीएससी ॲग्रीकल्चर भडगाव तसेच मंदाकिनी पाटील महिला बचत गट अध्यक्ष भडगाव हे सर्व मार्गदर्शक असून तरी शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी अशी माहिती अभिनव संस्था चे अध्यक्ष डॉक्टर श्री दिलीप पाटील व डॉक्टर्स सुवर्णा पाटील यांनी दिलेली असून या हा कार्यक्रम 8 मार्च महिला दिन असून महादेवाचे बांबरुड येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत तसेच यावेळी शेतकरी वर्गासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद