पाचोरा तालुका विधी समिती व गो.से.हायस्कुल संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनींना मोफत व सक्तीचे शिक्षणसह POCSO 2012, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) संबंधी मार्गदर्शन पर कार्यक्रम आज दि 24 फेब्रु.25 रोजी संपन्न..!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा तालुका विधी समिती आणि  गो  से  हायस्कुल पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थिनी यांना बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण, त्यासोबत POCSO कायदा 2012, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण 
(NALSA) संबंधी मार्गदर्शन पर  कार्यक्रम आज  दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित केला होता. 
या  कार्यक्रमासाठी पाचोरा तालुका विधी सेवा समिती सदस्य डॉ मुकेश तेली, सौ ललिता पाटील मॅडम , प्रा डॉ सुनीता गुंजाळ मॅडम, यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा वकील संघ उपाध्यक्ष अॅड सौ कविता रायसाकडा,  अॅड सचिव श्री निलेश सूर्यवंशी आणि अॅड कु चंचल पाटील मॅडम होते. दिव्यांग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक न्याय मिळवणे साठी वंचित राहू नये म्हणून NALSA  याची स्थापना करनेसंबंधी माहिती देण्यात आली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष  गो से  हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर तसेच  कार्यक्रमासाठी बोरसे सर, मनोरे सर यासोबत विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद