पाचोरा येथील भारत डेअरी बस स्टॉप जवळील अश्विनी ऑटो मोबाईल चे संचालक मा.नगरसेवक व उद्योजक श्मा.संजय बापू एरंडे यांच्या द्वितीय मुलाचा साखरपुडा आज धुमधडाक्यात संपन्न...!!*



(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा येथील कालिका नगर येथील कै.अशोक व निवृत्ती हिरामण एरंडे यांचे पुतणे व अश्विनी ऑटोचे संचालक राष्ट्रवादी चे माजी नगरसेवक संजय बापू एरंडे यांचे कनिष्ठ चि.प्रफ्फुल  व श्री दिलीप शंकर शिंदे यांची पुतणी, श्री दत्तात्रय शंकर शिंदे मालेगाव यांची मुलगी चि.सौ.ललिता यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम श्री संजय बापू एरंडे यांच्या कालिका नगर येथे घरासमोर असलेले  १८फुटी पटांगणा मध्ये भव्य मंडप टाकून आलिशान पद्धतीने साखरपुडा करण्यात आला. यावेळी मुला मुलीकडचे सर्व नातेवाईक इष्टमंडळी तसेच पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री नितीन भाऊ तावडे, माजी नगरसेवक श्री दत्ता आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री गणेश बापू पाटील ,बालाजी ग्रुपचे संचालक व शेतकरी संघाचे उपसभापती श्री नंदू भाऊ पाटील, श्री विकास पाटील सर,मा.नगरसेवक शरद पाटील,सत्यम आॅटो पार्टस संचालक राकेशदादा महाजन, दिपक पाटील फोटो ग्राफर, दलालजी पिग्मी एजंट, डॉ .नरेश गवांदे डॉ.बापु(अनिकेत) बेंडाळे,  भरत खंडेलवाल सुरेज शिंदे (भावडुभाऊ), महेश चिंचोले श्री किशोर राय साकडा श्री भुवनेश दुसाने श्री राजेंद्र खैरनार श्री राहुल महाजन तसेच  सर्व पक्षीय नेते , कार्यकर्ते ,मोटर मेकॅनिक ,टु-व्हीलर मॅकेनिक ,तसेच व्यावसायिक ,मान्यवर  या साखरपुड्याच्या  कार्यक्रमास उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद