आज लाडक्या बहीणीचे लाडकेभाऊ ,शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस पाचोरा शिवसेना शहर महिला पदाधिकारी व लाडक्या बहीणींकडुन देवी सप्तशती पाठ करुन साजरा करण्यात आला.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज लाडक्या बहीणीचे लाडकेभाऊ ,शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस पाचोरा शिवसेना शहर महिला पदाधिकारी व लाडक्या बहीणींकडुन देवी सप्तशती पाठ करुन साजरा करण्यात आला.
🚩जय महाराष्ट्र🚩 आज दिनांक *9/2/2025 रविवार* रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते , उपमुख्यमंत्री ,व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ...
"मा श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब "(मुख्य नेते शिवसेना तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या लाडक्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो यासाठी.
"शिवसेना महिला आघाडी च्या महिला भगिनीं पाचोरा" यांच्या वतीने श्री प.पू गुरूमाऊलींच्या व आदरणीय दादासाहेब यांच्या आर्शिवादाने *श्री स्वामी समर्थ केंद्र स्वामी समर्थ संघवी कॉलनी,पाचोरा येथे दि:-9/2/2025 वार रविवार सकाळी ठिक:-11 वाजता* देवी सप्तशती पाठाचे नियोजन केले गेले. या देवी सप्तशती पाठात शिवसेना महिला शहर प्रमुख सौ.मंदाकिनी निलेश पारोचे, सौ.सीमाताई किशोर बारावकर, सौ.कुसुम गवले ,सौ.सुनंदा संन्यास, उपतालुकाप्रमुख, सौ. सुनंदाताई महाजन,सौ.वर्षा दत्तात्रय खैरनार, उपशहरप्रमुख सौ.करुणा सतीश चेडे, सौ रंजनाताई आमले, सौ.चंचल वाकोडे, सौ.गायत्री पाटील,असंख्य पाचोरा शहर महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी महिला भगिनीं व लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने तसेच बहुसंख्य सेवेकरी यांनी सहभाग घेऊन सेवा रूजू केली.
सौ.मंदाकिनी निलेश पारोचे
शहर प्रमुख शिवसेना
महिला आघाडी पाचोरा
Comments
Post a Comment