जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वरखेडी येथील कु.चेतना रणदीप हिरे द्वितीय..


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ आयोजित छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महा वक्तृत्व स्पर्धा दि.26/2/2025 रोजी नाहटा महाविद्यालय येथे संपन्न झाले.यामध्ये गट क्रमांक 5 खुल्या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत लासूरकर , द्वितीय क्रमांक कु.चेतना रणदीप हिरे तर  तृतीय क्रमांक तीर्थराज इंगळे यांना मिळाले तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले, सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  मा.ना.संजयभाऊ सावकारे( वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य ) मा. युवराजभाऊ लोणारी ( माजी नगराध्यक्ष, भुसावळ नगरपरिषद )
मा. किशोरजी चव्हाण ( मुख्याधिकारी, पारोळा नगरपरिषद )
मा. अजबसिंगजी पाटील (अध्यक्ष, ग. स. सोसायटी, जळगाव )
मा. महेशदादा फालक ( अध्यक्ष, ताप्ती एजुकेशन सोसायटी, भुसावळ )
मा. किरणजी महाजन ( उद्योजक, भुसावळ )
मा. एम. आर. चौधरी सर ( मुख्याध्यापक, जी. एस. चौधरी विद्यालय, वरणगाव )
 मा. अजयजी देशमुख ( संचालक, ग. स. सोसायटी, जळगाव आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद