पाचोरा भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आईचे वृद्धपकाळाने आज दु:खद निधन....
पाचोरा -भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक
दुःखद निधन
आज दिनांक 24/02/2025सोमवार रोजी सकाळी 4: 55 वाजता स्व. ग. भा. नर्मदाबाई धनसिंग पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असुन त्या *आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री होत्या.* त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून चिंतामणी कॉलनी भडगाव रोड पाचोरा येथुन दुपारी 3:00 वाजता निघेल.
अंत्यविधी पाचोरा स्मशानभूमी येथे होईल
शोकाकुल: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचोरा भडगाव ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधव
Comments
Post a Comment