दोंडाईचा शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न ‼️

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 *दोंडाईचा येथे दरवर्षा प्रमाणे या वर्षी ही सौभाग्याचे लेणे म्हणजे हळदी कुंकू कार्यक्रम श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम राऊळ नगर येथील शिंपी समाज मंगल कार्यालयाच्या सभागृहात दि.२/२/२५  रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला होता सुरूवातीला समाजातील जे समाज बांधव यांचे दुःख निधन झाले त्यांना दोन मिनिटे शांत उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमांस सुरूवात करण्यात आली त्या प्रसंगी उपस्थित असलेले दोंडाईचा शिंपी समाज संस्थेचे  प्रमुख अतिथी व महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ शितलताई कोंटुरवार व श्री राजेंद्र कोंटुरवार यांच्या शुभहस्ते संपत्निक संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच महिला मंडळाच्या वतीने संक्रांतभेट म्हणुन सनमाईकाईकेचे अतिशय सुंदर असे पुजेचे पाट सर्व आलेले महिला भगिनींना भेट म्हणून देण्यात आले तसेच सर्वांना अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  महिला मंडळाच्या अध्यक्षा, सौ, शितल राजेंद्र कोंटुरवार, उपाध्यक्ष सौ पुनमताई नरेंद्र साळुंखे, खजिनदार सौ, रत्नाताई राजेंद्र चित्ते,  धुळे जिल्हा महिला आघाडीच्या सचिव सौ सुरेखाताई मधुकर जाधव सौ, भाग्यश्रीताई चित्ते सौ.संगिताताई पवार सौ, मिनाक्षीताई पवार सौ, सारीखाताई बाविस्कर, सौ,रेखाताई गवळे सौ,  ज्योत्स्नाताई सोनवणे सौ, कल्पनाताई जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी माजी अध्यक्षा सौ, मंगला एकनाथ जाधव सौ प्रभावती संधानशिवे तसेच सर्व महीला मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य समाज महिला भगिनी तसेच दोंडाईचा श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग शिंपी, अ.भा.श्री क्षत्रिय अहिर शिंपी मंध्यवंर्ती संस्थेचे प्रा.प्रकाश भांडारकर माजी अध्यक्ष श्री हरीदास जगताप सेक्रेटरी श्री चंद्रकांत कापुरे सह सचिव श्री राजेन्द्र कोंटुरवार ईत्यादि मान्यवर उपस्थित होते आणि हळदी कुंक व मंकर संक्रांतच्या निमित्ताने देत असलेल्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला कार्यक्रम  अतिशय सुंदर असा झाला त्यानिमित्ताने दोंडाईचा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज  कडून महिला  मंडळाचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✍️✍️✍️✍️ श्री पांडुरंग शिंपी पत्रकार दोंडाईचा*

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद