सहकारी शिक्षण संस्था संचलित सु.भा.पाटील शाळेचे जेष्ठ शिक्षिका सौ.रूपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना दाखवला अंगावर शहारे येणारा "छावा" चित्रपट
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
"मौत डरी थी देखकर उसे, ये खुद मौत का दावा हैं...!!!! धरती को नाज है उसपर ऐसा एक ही शेर जो शिवबा का "छावा" हैं..!! !!! जय शंभूराजे,"
पाचोरा येथील प्रकाश टॉकीज मध्ये "छावा" दाखवण्यात येत असून या चित्रपटाला तुफान गर्दी होत असून शहरातील अनेक शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून त्यांचे पाल्य त्यांना हा चित्रपट दाखवण्यासाठी नेत आहे पाचोरा शहरातील सु.भा.विद्यामंदिर येथील इयत्ता चौथी "इ" चे विद्यार्थी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका रूपाली पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना "छावा" चित्रपट दाखवला महाराष्ट्र राज्याचा जाज्वल इतिहास विद्यार्थ्यांना माहिती व्हावा आणि श्री छत्रपती संभाजी राजांचे शौर्य धर्मनिष्ठा विद्यार्थ्यांना समजली पाहिजे याकरिता हा चित्रपट दाखवून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जेष्ठ शिक्षिका सौ.रूपाली पाटील मॅडम यांनी मुलांना चित्रपट दाखवला यावेळी मुलांना अक्षरशा: चित्रपट पाहताना डोळ्यात अश्रू येत होते.
"मौत डरी थी देखकर उसे, ये खुद मौत का दावा हैं...!!!! धरती को नाज है उसपर ऐसा एक ही शेर जो शिवबा का "छावा" हैं..!! !!! जय शंभूराजे,"
Comments
Post a Comment