१९फेब्रु. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील सर्व सरपंचांना मार्गदर्शन करतांना पाचोरा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक जी पवार साहेब

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
 पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेबांनी दर महिन्याला पोलीस पाटील यांची मीटिंग घेत असून त्यांना योग्य सूचना व मार्गदर्शन करीत असतात घेताना सांगितले की आपल्या काही अडचणी असल्यास किंवा आपल्या गावात काही संशयात व्यक्ती किंवा काही आढळल्यास त्वरित पोलिसांची संपर्क साधावे यावेळी त्यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वत्र शांतता राहील यासाठी काळजी घ्यावी असे मार्गदर्शन करताना श्री अशोक पवार साहेबांनी सांगितले यावेळी पीएसआय श्री परशुराम दळवी साहेब उपस्थित होते तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद