पाचोरा वकिल संघाच्या संयुक्त विद्यमाने मिठाबाई कन्या विद्यालयात तालुका विधी सेवा शिबिर संपन्न


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
कन्या विद्यालयात "तालुका विधी सेवा शिबिर व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानेअंतर्गत विद्यार्थ्यांना ..' पोकसो कायदा, अन्न व शिक्षण कायदा, इ.' विषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात अँड.कविता मासरे- रायसाकडा(उपाध्यक्ष पाचोरा वकील संघ)ललिताताई पाटील,अँड. चंचल पाटील डॉ. प्रा.सौ.सुनीता मांडोळे,श्री.नैनव सर, यांनी कायदेविषयक माहिती दिली कार्यक्रम खिळी मेळीमीच्या वातावरणात संपन्न झाला 
यावेळी कन्या विद्यालयील शिक्षकवृंद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद