आज जळगाव येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याची "विभागीय कार्यशाळा" सर्वांच्या उपस्थितीत सह संपन्न
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
(जळगाव प्रतिनिधी)
दिनांक १५फेब्रुवारी २०२५ शनिवारी जळगांव येथे भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियान उत्तर महाराष्ट्रातील जळगांव-धुळे-नंदुरबार जिल्ह्याची 'विभागीय कार्यशाळा' भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे व कार्यकारी प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, पणनमंत्री श्री. जयकुमार रावल, खा. श्रीमती स्मिता वाघ, प्रदेश महामंत्री श्री. विजयजी चौधरी, आ. श्री. विजयकुमार गावित, आ. श्री.सुरेश भोळे, आ. श्री. मंगेश चव्हाण, आ. श्री. राजेश पाडवी, आ. श्री. अमोल जावळे, आ. श्री. अनुप अग्रवाल, आ. श्री. विक्रांत पाटील यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment