शिवसेना शहरप्रमुख सुमीत सावंत यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला 
प्रतिनिधी पाचोरा दि 17/02/2025 रोजी रात्री 2 ते 3 सुमारास पाचोरा शहरातील गोड वस्ती जवळ दोन मोटरसायकल सवार यांचा अपघात झाला यात ते जबरी जखमी झाल्यानंतर पाचोरा शहर प्रमुख शिवसेना सुमित सावंत व त्यांचे सहकारी यांनी त्या दोन जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध न होते तत्काळ उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याकारणाने त्या दोन रुग्णांवर उच्चार होत नव्हते शहर प्रमुख सुमित सावंत यांनी रात्री उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर तब्बल एक ते दीड तासानंतर उपचारासाठी डॉक्टर आले इमर्जन्सी मध्ये ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता रात्रीच्या वेळेस दवाखान्यात डॉक्टर नसल्याने इमर्जन्सी रुग्णांनी कोणाच्या भरोशावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात यावं याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी लक्ष दिल्यामुळे दोन रुग्णांचे जीव वा

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद