सुवर्ण खान्देश चॅनल च्या द्वितीय वर्धापनदिन पाचोरा येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
सुवर्ण खान्देश चॅनल च्या द्वितीय वर्धापनदिन काल पाचोरा येथील महालपुरे मंगलकार्यालयात सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, मानवाधिकार आयोगाच्या सर्व पदाधिकारी,माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,तसेच नायब तहसीलदार विनोद कुमावत साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे,सचिन सोमवंशी, प्रोफेसर शिवसेना राजेंद्र चिंचोले सर,महिला आघाडीच्या शहर प्रमुख सौ.मंदाकिनी ताई पारोचे, तसेच इतर महिला पदाधिकारी भगिनी ,जेष्ठ पत्रकार सी.एन.चौधरीसर, श्री शांताराम चौधरी सर,अनिल आबा येवले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, मधुर खान्देश चे मुख्य संपादक व युवा पत्रकार राहुल महाजन, पत्रकार बंडु सोनार,पत्रकार  दिलीप परदेशी, सुवर्ण खान्देश चे ग्रामीण प्रतिनिधी ईसाभाऊ तडवी सातगाव, पत्रकार जावेद शेख, पत्रकार प्रविण बोरसे, अश्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सुवर्ण खान्देश चे मुख्य संपादक श्री शशिकांत दुसाने जी यांचा सत्कार करतांना जेष्ठ पत्रकार शांताराम चौधरी सर, जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले , आरोग्य दुत चे मुख्य संपादक भुरे साहेब,सत्य शोध न्युज चॅनल चे मुख्य संपादक राजेंद्र खैरनार यांनी त्यांना बुके देऊन द्वितीय वर्धापनदिन निमित्ताने अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यानंतर सुरुची भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.*🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद