शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे श्रीराम मंदिरात महाआरती संपन्न


(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा शहर तथा पाचोरा तालुक्यातील प्रत्येक गावातील मंदिरात शिवसेना मुख्य नेते माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब  यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य लाभो यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर युवा सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील तालुकाप्रमुख सुनील 
पाटील शहरप्रमुख सुमित सावंत युवा शिवसेना शहरप्रमुख बोला पाटील जनसेवक बंडू केशव सोनार बापू हटकर भाजपाचे रवींद्र महाजन वैभव पाटील जितू पेंढारकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने युवासेना शिवसेना उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद