*पाचोरा वासीयांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर गोराडखेडा शिवारामध्ये जळगाव रस्त्यावर साकारले भव्य असे "डि.एम.वाॅटर पार्क" ची आज सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. व 9/02/2025 रविवारी होणार श्रीगणेशा..!!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा वासीयांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर गोराडखेडा शिवारामध्ये जळगाव रस्त्यावर साकारले भव्य असे  "डि.एम.वाॅटर पार्क" ची आज सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. व 9/02/2025 रविवारी होणार श्रीगणेशा..!!
पाचोरा तालुक्यातील जळगाव रस्त्यावर असलेले गोराडखेड्या शिवारात सुगरण डेअरी च्या मागील साईड वर  असे जळगाव जिल्ह्यातील नंबर वन असलेले "डि.एम.वाॅटर पार्क" भव्य निर्मिती करण्यात आली आहे "डि.एम.वाॅटर पार्क" मध्ये लहान मुलांसाठी अनेक सुख सुविधा खेळण्याचे साधने मनोरंजनाचे साधने असून ह्या वॉटर पार्क मुळे पाचोरा तालुक्याचे सर्व जेष्ठ नागरिक व महिलांसाठी व बालगोपाळांसाठी एक आनंदमय ठिकाण असून याची आज सत्यनारायणाची पूजा करण्यात आली असून ही पूजा श्री शंतनु जगताप व केतकी जगताप या दापत्याचे हस्ते करण्यात आली. यावेळी पुजारी श्री हेमंत जोशी यांनी सत्यनारायणाची पूजा करून त्यांना शुभाशीर्वाद दिले तसेच या "डि.एम.वाॅटर पार्क" चे उद्घाटन मंत्री,आमदार, खासदार यांच्या हस्ते येत्या 9  फेब्रुवारीला  होणार असून या सर्व कार्यक्रमाची नियोजन श्री दादाभाऊ पांडुरंग मांडगे श्री दीपक शिवाजी मांडगे व पूनम दिपक मांडगे या दापत्याच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी डॉक्टर दिलीप शिंपी तसेच सर्व परिवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद