पाचोरा येथील ल प्र.क्र.8 जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या वतीने आ.किशोर आप्पा पाटील यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा संपन्न!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
प्रभाग क्रमांक 8 व जनसेवक बंडू केशव सोनार सौ शितल बंडू सोनार यांच्यातर्फे खास प्रभागातील महिलांसाठी मकर संक्रांतीच्या औचित्य साधून खास प्रभागातील माता भगिनींसाठी हळद कुंकू व होम मिनिस्टर खेळ पाच पैठणींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अवचित  साधून प्रभागाच्या वतीने सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करणारे पाचोरा भाडगाव मतदार संघाचे लाडके आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रभागातील नागरिक बंधू भगिनी यांनी मिळून भव्य सत्कार केला यावेळेस नगरसेविका सुनिता ताई किशोर पाटील नगरसेवक महेश प्रकाश सोमवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने प्रभागातील महिला उपस्थिती होते खेळ पैठणीचा कार्यक्रमात पैठणी जिंकणाऱ्या महिला पुष्पा संदीप पाटील सोनाली रवींद्र पाटील प्रियंका तेजस पाटील स्मिता तुषार पाटील दीक्षा सागर सपकाळ या महिलांनी पैठणीचे विजेते झाले प्रभागातील पंधराशे ते सोळाशे महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद