विनोबा ॲप वर post of the month म्हणून पाचोरा तालुक्यातून निवड झाली . त्यांचा शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड मॅडम यांच्या हस्ते सत्कार कऱण्यात आला.
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल
जि प शाळा खडक देवळा खुर्द शाळेत शिक्षक अजित भाईसाहेब चौधरी सर हे कार्यरत असून अध्यापनाच्या नवनविन उपक्रम, तंत्रस्नेही शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हास्तरीय यंत्रणेने घेतली असून विनोबा ॲप वर त्यांची पोस्ट ची निवड तालुका स्तरातून झाली, त्याबद्दल शाळेचे मुखयाध्यापक श्री रविंद शिंदे, शिक्षक शरद पाटील, भारती खैरनार मॅडम, संध्या पाटील मॅडम तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनिफ शेख, उपाध्यक्ष वाल्मिक दाभाडे, सदस्य बापू पाटील, गणेश तेली, आनंद गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले
Comments
Post a Comment