पुणे येथील सौ मोनिकाताई जोशी व्याख्यानमाला निमित्त पाचोरा येथे आले असता पाचोरा शहरात मारला फेरफटका,शहर सुंदर आहे असे निघाले उदगार...

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पुणे येथील सौ मोनिकाताई जोशी व्याख्यानमाला निमित्त पाचोरा येथे आले असता त्यांनी पाचोरा शहराचा फेरफटका मारून पाचोरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकर पुतळा व श्री महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळ्याची पाहणी करून त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच पाचोरा शहर हे अत्यंत सुंदर व चांगले शहर असून त्यांनी पाचोरा तालुक्याचे आमदार श्री किशोर आप्पा पाटील व पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांचे अभिनंदन केले तसेच आज रोजी त्यांचे पुणेरी तडकातून विनोदी व भन्नाट चटकदार मेजवानी हास्य असून पाचोरा शहरातील सर्व नागरिक व महिलांनी या पुणेरी तडकांचा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे श्री मंगेश देवरे साहेब यांनी केले

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद