पाचोरा येथील श्री.गो.से हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी घेतले पेपर मार्बलिंग चे धडे!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा (प्रतिनिधी) पिटीसी अंतर्गतश्री.गो.से हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतले विज्ञान विषयांतर्गत पेपर मार्बलिंग त विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या व प्रत्यक्ष दाखविण्यात आले यावेळी विज्ञान विषयात पेपर मॉडेलिंग कसे केले जाते याचा प्रत्यक्ष विज्ञान शिक्षिका वैशाली कुमावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कुमावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विविध रंगसंगती तेलाचे गुणधर्म पाण्यात तेल तरंगते याचे मार्गदर्शन केले यावेळी मुख्याध्यापक नरेंद्र ठाकरे उपमुख्याध्यापक  आर पाटील. यांच्या मार्गदर्शनाने पर्यवेक्षक रहीम तडवी.ज्येष्ठ शिक्षक प्रीतम सिंग पाटील, चित्रकला शिक्षक सुबोध, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कशाप्रकारे यातून प्रेरणा मिळते याचा मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन सांस्कृतिक उपप्रमुख रविंद्र बोरसे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद