महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
भडगाव तालुका महाराष्ट्र राज्य  मराठी पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.  भास्कर पाटील लोकमत पत्रकार महिंदळे यांची अध्यक्षपदी आणि रतिलाल पाटील, गोंडगाव यांची कार्याध्यक्ष पदी, संजय पाटील भातखंडे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. तसेच, भडगाव शहर अध्यक्षपदी स्लाउद्दीन शेख यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.संघाची बैठक मोठ्या खेळी मेळीने 
 मोठ्या उत्साहात पार पडली . नवीन कार्यकारिणीला पत्रकारांच्या हितसंबंधांसाठी काम करण्याची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
ही निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री किशोर रायसाकडा, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे यावेळी विभागीय कार्याध्यक्ष श्री अबरार मिर्झा, विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश रावळ, प्रल्हाद पवार, मनीष सोनवणे, गोपाल भोई, मुजम्मील शेख,चेतन महाजन,देवा महाजन, अलीम शाह,दिलीप पाटील,जाकीर शेख,आदी सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते 

नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद