धगधगीच्या धावत्या दैनंदिन जीवनात महाविद्यालयाच्या प्रदिर्घ काळानंतर एका वर्गमित्राने मैत्री कशी जपावी याचा अनुभव आला... मा.नगरसेवक संजयजी एरंडे यांना सप्तशृंगी गडावर...
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
एका वर्गमित्राची वर्ष 1989 महाविद्यालयाच्या जीवनानंतर साधारण 30 ते 35वर्षानंतर म्हणजेच वर्षं 2024च्या शेवटच्या दिवशी 31डिसेबर ला महाराष्ट्राची कुलस्वामिनी सप्तशृंगी देवी च्या दर्शनासाठी गेले असता योगायोग म्हणजेच असं म्हटलं दुग्धशर्करा योग पण म्हटलं तर चालेल तोच महाविद्यालय जीवनातील वर्गमित्र वेदांत वाबळे (सप्तशृंगी गड पब्लिक रिलेशन अधिकारी) मित्राने मित्राशी कसे वागले पाहिजे याचे 35वर्षानंतर अनुभवायला आले मैत्री जपण्याचे जीवंत उदाहरण,,,, दरवर्षाअखेर थर्टी फर्स्ट कुणी ज्याच्या त्यांच्या मनाने,विचाराणे मनसोक्त आनंद लुटतात, कुणी भाविक भक्त परिवारासह देवदर्शनासाठी तिर्थक्षेत्र जातात असेच पाचोरा शहरातील प्रसिद्ध अश्विनी ऑटो मोबाईल चे संचालक तथा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मा. संजय(बापु) एरंडे यांनी या 31डिसेबर ला वणी येथील सकल महाराष्ट्राची कुलस्वामिनी सप्तशृंगी देवी चे दर्शन घेण्याचे ठरविले. गडावर पोहचल्या नंतर देवीच्या कृपेने, प्रेरणेने त्यांना आपल्या साधारणतः पस्तीस वर्षाअगोदरचे आपल्या महाविद्यालय जीवनातील वर्गमित्र वेंदात वाबळें यांचे स्मरण झाले त्यांच्याशी संपर्क साधुन त्या वर्गमित्राने लागलीच सप्तशृंगी देवीचे व्हिआयपी दर्शन घडवुन आदरतिथ्य केले व महाविद्यालयीन जीवनातील आठवणींचा आनंद घेतला खरच मित्राने मित्राशी कसे वागले पाहिजे हे या वर्गमित्राचे मैत्री जपण्याचे जीवंत उदाहरण च म्हणावे लागेल त्याने शाल, श्रीफळ देऊन माझा सत्कार केला,खरोखर माझं अतिशय धन्य झाले, मित्राने मित्राशी कसे वागावे हे याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपला वर्गमित्र वेदांत वाबळे (सप्तशृंगी गड येथील पब्लिक रिलेशन ऑफिसर) गर्वाने मान उंचावेल असं कर्तुत्ववान माणसाला माझ्याकडून मनपूर्वक आभार.गडावर आम्ही गेलो असता मित्रबंधू वेदांत याच्या काढून आमचा सत्कार व बरऱ्याचं गोष्टींच व्यवस्तीत नियोजन लावून आमचं दर्शन होई पर्यंत एक सहकारी आमच्या सोबतीला दिला.त्या बद्दल मनस्वी आभार💐💐
Comments
Post a Comment