नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाचोरा वकील संघाची नूतन कार्यकारणी जाहीर...!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
पाचोरा वकील संघाची नूतन कार्यकारणी जाहीर
पाचोरा तालुका वकील संघाची नवी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. या निवडणुकीत पदाधिकारींची  निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणी आगामी काळात वकील संघाच्या कामांना वेग देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


पाचोरा वकिल संघाच्या अध्यक्षस्थानी: ॲड. प्रवीण बी पाटील,
उपाध्यक्ष : ॲड. कविता मासरे(रायसाकडा),
सचिव: ॲड. निलेश सुर्यवंशी,
सह सचिव : ॲड. अंबादास गोसावी,
कार्यकारी सदस्य:ॲड. एस बी माहेश्वरी, ॲड.प्रशांत कुलकर्णी, ॲड. दीपक पाटील, ॲड. अनिल पाटील, ॲड. रणसिंग एस. राजपुत.
मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून ॲड.रणसिंग राजपूत, यांनी निवडणुकीचे काम बघितलं, त्यांना सहकार्य ॲड . गोपाळ पाटील, ॲड. मानसिंग सिधु, ॲड. अनिल पाटील यांनी निवडणुकीच्या कामात सहकार्य केले.
यावेळी वकील संघाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद