आज दिनांक 21 /1 /2025 वार मंगळवार रोजी कै पि के शिंदे माध्यमिक विद्यालयात "बाल मेळावा" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.!

(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
आज दिनांक 21 /1 /2025 वार मंगळवार रोजी कै पि के शिंदे माध्यमिक विद्यालयात बाल मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मेळाव्याचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते श्री अमोल भाऊ पंडितराव शिंदे मुख्याध्यापिका सौ पूजा ताई शिंदे संस्थेचे सह सचिव दादासाहेब जे. डी. काटकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय एस व्हि गीते सर पर्यवेक्षक श्री जी व्हीं सोमवंशी सर तसेच एस पी शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री समाधान महाजन सर तसेच पी पी शिंदे माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री महेश देशमुख सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका सौ विद्या कोतकर मॅडम यांनी केले तर कार्यक्रमात इयत्ता सातवी व आठवी च्या वर्गांनी भाग घेतला व मेळाव्याचा आनंद इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थी त्यांचे पालक तसेच शिक्षक यांनी घेतला त्याचबरोबर कार्यक्रमाचे संपूर्ण श्रम विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतले आणि आणि आभार प्रदर्शन श्री राठोड सर यांनी केली

Comments

Popular posts from this blog

महिला दिनी ‘वर्मा मॅडम विथ वर्मा मॅडम’ : अविस्मरणीय योगायोगाचा सुंदर क्षण

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पतीने चारित्र्यावर संशय घेऊन खुन केल्याची खळबळजनक घटना घडली,आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात...!

गिरडच्या तरुणाच्या मृत्यूने उसळला संताप; तणावाच्या क्षणी पाचोरा पोलिसांचा संयम ठरला आदर्श.....! दुःख, संताप आणि न्यायाच्या अपेक्षांमध्ये पोलिसांनी राखला संवादाचा धागा; कुटुंबीयांच्या वेदनांना दिला संवेदनशील प्रतिसाद