माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या सिटीच्या आवाजाने मतदार संघात वाढतोय जोर बाकी सगळे पडतात कमजोर
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
पाचोरा येथील विधानसभा च्या निवडणुकीत माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी आपली निशाणी सिटी घेतलेली असून त्या शेतीचा आवाज संपूर्ण तालुक्यात येत असून प्रत्येक घराघरात लहान मुलं सिटी वाजवू न मतदारांना जागृत करत आहे तसेच गल्ली बोळात सिटी चा आवाज जोर जोरात येऊ लागल्यामुळे शिट्टीचा प्रचार जोरात होत आहे सिटी ही वस्तू छोटी असली तरी सिटी चा आवाज मात्र जोरात आहे त्यामुळे संपूर्ण पाचोरा व भडगाव तालुक्यात शिट्टीचा जोर वाढत आहे त्यामुळे श्री दिलीप वाघ यांच्या सिटी ही निशाणी जोर धरू लागली आहे*
Comments
Post a Comment