पाचोरा तालुक्यातील तसेच शहरातील मतदान प्रक्रिया शांततेत पोलिस प्रशासनाने बंदोबस्त चोख ठेवून नागरिकांना केले सहकार्य
(राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया झाले असून पाचोरा शहरात व तालुक्यात निवडणुकीची प्रक्रिया झाली असून नागरिकांनी दुपारी तीन नंतर उत्साहाने मतदानाला निघाले व शांतते मार्ग सर्वत्र मतदान झाले असून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर मॅडम डी वाय एस पी श्री धनंजय वेरुळे साहेब पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब यांनी एपीआय श्री दिनेश बदाने पीएसआय श्री प्रकाश चव्हाण पीएसआय श्री योगेश गणगे पीएसआय श्री परमेश्वर दळवी पीएसआय श्री सुनील पाटील तसेच आपले पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक कमांडो पथक या सर्वांची प्रत्येक बुथवर नेमणूक करून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी श्री डी वाय एस पी धनंजय येरुळे साहेब व पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब व सर्व अधिकारी यांनी पाचोरा तालुक्यात व शहरात फिरून बंदोबस्त चोख ठेवला तसेच सर्व नागरिकांना मतदारांना त्यांनी शांततेने मतदान करण्यासाठी सहकार्य केले
Comments
Post a Comment