एरंडोल मतदार संघातुन स्वाभिमानी पक्षाच्या तिसऱ्या आघाडीकडून उच्च शिक्षित अभियंता पी.डी.पाटील(खरे) आपली उमेदवारी लढवत आहेत
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज चॅनल)
एरंडोल विधान सभा मतदार संघातून तिसरी आघाडीचे स्वाभिमानी पक्षाकडून उच्च शिक्षित अभियंता श्री पीं. डी.पाटील (खरे) हे निवडणूक लढवत आहेत. ते मुळचे रहिवासी पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील आहेत
ते अभीयंता असून एरंडोल मतदार संघात गेली विस वर्षा पासून कुठलेही ठोस काम न झाल्यामुळे त्यांनी स्वाभिमानी पक्षाच्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारी चा फॉर्म भरला आहे.
कासोदा ता. (एरंडोल)जि जळगाव येथील साखर कारखाना मागील गेल्या वीसवर्षापासून बंद आहे.ते चालू करण्यासाठी जर एरंडोल मतदार संघात उच्च शिक्षित अभियंता पी.डी.पाटील(खरे) यांना विधानसभा निवडणुकीत जर घवघवीत मतांनी मायबाप जनता जनार्दन ने जर विजयी करुन दिले त्याना ते कारखाना सुरू करण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा असेल व गोरगरिबांना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतील व ते मनापासून प्रयत्न करणार आहेत तसेच एरंडोल, पारोळा येथे इंडस्ट्री एरीया मंजुरीसाठी सदा प्रयत्नशील व कटीबद्ध राहतील, हाच इंडस्ट्रीज एरीया वृद्धिंगत करण्याचा त्याचा विधानसभा उमेदवारी चा महत्वाचा मानस आहे. त्यांचे वडील दिनकरराव मोतीराम पाटील (खरे) मामा यांनी मराठवाड्यातील संभाजीनगर जवळील चिकलठाणा येथे मराठ वाड्यील पहिली टाइल्स फॅक्टरी सन 1967 सुरु केली आहे
वरील ह्या समस्या मुळेच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तरी एरंडोल मतदार संघातील मायबाप जनतेला कडकडीची विनंती आहे की स्वाभिमानी पक्षाच्या तिसऱ्या आघाडीचे उच्च शिक्षित अभियंता पी.डी.पाटील(खरे) यांना घवघवीत मतांनी निवडून द्यावे चला तर मग परिवर्तनाचा पण करुया, बदल नवा व चेहरा ही नवा हवा
Comments
Post a Comment