माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना 9 नंबर लकी ठरतो. म्हणून च या विधानसभेत मारतात का बाजी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आहे लक्ष लागून...
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना 9 नंबर लकी ठरतो. पाचोरा भडगाव विधानसभाचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी यावर्षी विधानसभा निवडणुकीत प्रचंड जोरदार केला असून त्यांना पाचोरा भडगाव मतदार संघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच श्री दिलीप भाऊ वाघ यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवून विधानसभेचे आमदार झाले होते त्यामुळे आज भावपूर्ण निवडणूक लढवत असून श्री दिलीप भाऊ यांना 9 हा आकडा खूप शुभ असून त्यांना योगायोगाने उमेदवार म्हणून 9 नंबर मिळालेला असून त्यांच्याकरिता 9 नंबर हा आकडा खूपच शुभ व लकी असून त्यामुळे दिलीप भाऊ पुन्हा बाजी मारणार का?
Comments
Post a Comment