शिवसेनासस्नेह निमंत्रणविधानसभा निवडणूक 2024 व्यापारी बांधवांची संवाद बैठक
(मुख्य संपादक राजेंद्र खैरनार सत्य शोध न्युज)
मा.श्री.रा.रा. सर्व व्यापारी बांधवांना आग्रहाचे निमंत्रण
सस्नेह जय महाराष्ट्र..!
पाचोरा भडगाव तालुक्यातील समस्त व्यापारी बांधवांना सविनय विनंती की, आपल्या पाचोरा भडगाव मतदार संघाचे सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून श्री किशोर आप्पा पाटील है निवडणूक लढवीत आहेत. मतदारसंघातील व्यापारी व उद्योगपती बांधवांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व आपणा सर्वांशी हितगुज करून आशीर्वाद घेण्यासाठी रविवार, दिनांक 10/11/2024 रोजी सायंकाळी 5.00 वा. समस्त व्यापारी बांधवांसोबत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी कृपया या बैठकीस आपण आपला अमूल्य वेळ काढून उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती !
प्रमुख उपस्थिती
• श्रीमती स्मिताताई वाघ (खासदार, जळगाव लोकसभा)
श्री. किशोर आप्पा पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव)
• श्री. रावसाहेब पाटील (जिल्हाप्रमुख, शिवसेना) • श्री. अमोल नाना पाटील (विधानसभा संयोजक, भाजप)
श्री. मधुकर काटे (जिल्हाउपाध्यक्ष, भाजप)
• श्री. कांतीलाल जैन (जिल्हाकोषाध्यक्ष, भाजप)
• श्री. गणेश पाटील (सभापती, कृउबा समिती पाचोरा)
• श्री. मुन्नाशेठ अग्रवाल (अध्यक्ष, भाजप व्यापारी आघाडी)
• श्री. मनोज सिसोदिया (संचालक, कृउबा समीती पाचोटा)
ठिकाण
जैन पाठशाळा, जामनेर रोड,
पाचोरा जि. जळगाव
दिनांक व वेळ
रविवार दि.10 नोव्हेंबर 2024
सायंकाळी 5.00 वाजता
विनीत
व
सर्व व्यापारी बांधव, पाचोरा-भडगाव
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, पीआरपी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पाचोरा
शिवसेना
Comments
Post a Comment